हेल्पलाईन : +8308118788 / ई.मेल helpline@dspm.org.in (संस्था न्यास नोंदणी क्र.एफ -००१३३०२/ओ.एस.एम.)

संस्था कार्य


दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य (सामाजिक संघटना) या संघटनेची स्थापना 2021 मध्ये दिव्यांगाच्या हक्कासाठी न्याय साठी व विविध समस्या/ मागण्यासाठी करण्यात आले.या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके हे दिव्यांग असल्यामुळे दिव्यांगाना भेडसावणारे अनेक प्रश्न अनेक समस्या त्यांच्या मनामध्ये त्यांना त्रासदायक ठरत होत्या. त्यांनी त्या स्वतः सोडवल्या आणि इतरांना प्रेरित करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक संघटनेची स्थापना केली या संघटनेमध्ये या संघटनेला पाठिंबा देणारे दिव्यांगाचे आधारवड माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरणेने व दिव्यांगाचे आधारस्तंभ शिवश्री रामभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही सामाजिक संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम दिव्यांग तपासणी शिबिरे विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन दिव्यांगाना मानसन्मान द्यायचं कार्य या संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी केले.

error: Content is protected !!