हेल्पलाईन : +8308118788 / ई.मेल helpline@dspm.org.in (संस्था न्यास नोंदणी क्र.एफ -००१३३०२/ओ.एस.एम.)

संस्था उद्दिष्टे

1
2
3

संस्थेचे उद्देश

शैक्षणिक :-
सर्व प्रकारचे पूर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालय उच्च महाविद्यालय सुरू करणे सर्व प्रकारचे शैक्षणिक कार्य करणे उदाहरणार्थ बालवाडी अंगणवाडी सर्व भाषिक प्राथमिक शाळा निवासी इंग्लिश मीडियम स्कूल उर्दू प्राथमिक माध्यमिक शाळा चालविणे इंग्लिश मीडियम स्कूलचे डीएड कॉलेज सुरू करणे इंग्लिश मीडियम स्कूल हायस्कूल कन्या विद्यालय तांत्रिक शाळा गारमेंट शिवण वर्ग संगीत विद्यालय संगणक टंकलेखन प्रशिक्षण केंद्र चालवणे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करणे कृषीविषयक पूरक प्रशिक्षक केंद्र चालवणे मतिमंद मूकबधिर व अपंग व्यक्तीच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कृषी केंद्र चालवणे अध्यापक विद्यालय सुरू करणे सर्व मागासवर्गीय समाजातील मुलामुलींसाठी आश्रम शाळा चालवणे माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे सॉफ्टवेअर व हार्डवेअर बाबत प्रशिक्षण देणे परिपत्रके चा अभ्यासक्रम सुरू करणे इत्यादी शैक्षणिक कार्य संस्थेमार्फत केले जाते.

क्रीडा :- 
वेगवेगळ्या खेळांचे सामने भरविणे त्यात भाग घेणे व्यायामशहा चालवणे व्यायामाचे व योगासनाचे प्रशिक्षण देणे व्यायाम शाळा बांधणे साहित्य खरेदी करणे स्विमिंग टॅंक बांधणे स्विमिंग चे प्रशिक्षण देणे वेगवेगळ्या प्रकारच्या देशी-विदेशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करणे पोलीस तथा सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करणे व क्रीडा प्रशिक्षण केंद्र स्थापने कुस्ती प्रशिक्षण केंद्र चालू करणे शरीर सौस्तव स्पर्धा आयोजित करणे इत्यादी.

सामाजिक :-
सर्व प्रकारचे सामाजिक शिबिरे आयोजित करणे माता बाल संगोपन केंद्राचे विविध प्रकारचे प्रकल्प राबविणे बाल सदन बालसंगोपन बालग्रह वृद्धाश्रम अनाथ आश्रम अपंग आश्रम विधवाश्रम महिला आश्रम बालका श्रम चालविणे दारूबंदी होंडा बंदी हे कार्यक्रम सादर करणे वृक्षारोपण करणे जागतिक बँकेकडून तसेच राष्ट्रीयकृत बँकेकडून आपतग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी आदक आर्थिक मदत स्वीकारणे नेहरू युवा केंद्राचे सर्व प्रकारचे कार्यक्रम व प्रकल्प राबविणे कामधेनू योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या धर्मदाय प्रकल्प राबविणे महात्मा फुले ग्रामीण विकास योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारचे प्रकल्प रावेने पाणलोट क्षेत्रात विकास योजना अंतर्गत येणारे सर्व प्रकारचे प्रशिक्षण राबवणे गोशाळा कार्यान्वित करणे नवीन उपक्रम चालू करणे तसेच महिलांना शिलाई प्रशिक्षण देणे संस्थेमार्फत प्रमाणपत्र देणे महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करणे शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण राबवणे सामाजिक समस्या विषयक सर्वेक्षण करणे इत्यादी.

आरोग्य विषयक:-
समाजातील अल्प उत्पन्न गटातील रुग्णांसाठी अल्प दरात रुग्णवाहिकेची सरकारने विविध असाध्य रोगाबाबत मार्गदर्शन जागृती रोग देणे त्यांना बाबत मदत केंद्र उभारणे कुष्ठरोग हृदयरोग व तत्सम असाध्य आरोगबाबत माहिती व प्रशिक्षण देणे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करणे मूकबधिर मतिमंद अपंगासाठी यासाठी विविध उपक्रम राबवणे वैद्यकीय संशोधनासाठी तज्ञ वैद्यकीय डॉक्टरांच्या साहाय प्रशिक्षण केंद्र चालू करणे मार्गदर्शन केंद्र सुरू करणे पॅरामेडिकल शिक्षण प्रशिक्षण सुरू करणे आरोग्य विषयक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत संशोधन प्रकल्प राबविणे सर्व रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे वैद्यकीय संशोधन केंद्र सुरू करणे वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्यविषयक शिबिरे आयोजन करणे रक्तदान नेत्रदान इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करून महत्व समाजास पटवून देणे.

पर्यावरण:-

    पर्यावरण समतोल राखणे साठी शिबिरे चर्चासत्रे यांच्या आयोजन करून त्या मार्फत पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे पर्यावरण विषयक केंद्र व राज्य सरकारचे प्रकल्प कार्यान्वित करणे, जलसंधारण शेतकी या कामात प्रत्यक्ष निरीक्षणासाठी सहभाग घेणे प्रशिक्षण घेणे कृषी विषयक प्रकल्प उपक्रम राबविणे प्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम राबविणे पक्षी निरीक्षणासाठी सखोल अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करणे जनावरांचे आजार व रोग याबद्दल ग्रामीण व शहरी भागात शिबिरे घेऊन प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे पर्यावरण शेती महिला जागृती तक्रार निवारण करणे महिला सबलीकरण साक्षरता निवारणाची सोय करून देणे पारंपरिक ऊर्जा स्वतःचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील लोकांमध्ये जागृती निर्माण करणे पवन ऊर्जा सौर ऊर्जा जलऊर्जा औष्णिक ऊर्जा इतर सर्व पारंपारिक ऊर्जा स्त्रोता बाबत संशोधन करणे.

शेती विषयक:-
शेती उत्पन्नाला व शेतकरी यांना आरोग्याला अपायकारक नाऱ्या काँग्रेस नाम गवताचे मूळ समूहचान करण्यासाठी शासन जिल्हा परिषद कृषी विद्यापीठ व स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणे बी बियाणे रोपे खते औषधे तांत्रिक ज्ञान सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करणे, सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करण्यात येईल शेतीतील गव्हात पालापाचोळा विविध प्रकारचे साहित्य उदाहरणार्थ तुरट्या भुसा व साचे पाचट इत्यादी शेणमुद्राची प्रक्रिया करून शेतकऱ्यांनी शेतात सेंद्रिय खत निर्मिती करावे म्हणून प्रात्यक्षिक दाखविणे कृषी व पणन अधिकाऱ्यांचे त्या त्या विषयाचे चर्चास्तर शिबिरे प्रात्यक्षिक दाखविणे उपक्रम हाती घेणे भाजीपाला फुले व इतर कृषी उत्पन्नाच्या शेतीमालावर प्रक्रिया करणारे शिक्षण क्रम चालविणे कृषी विषयक माहिती देणारे नियतकालिक सुरू करणे कृषी भूषण व कृषी गौरव पुरस्कार देणे कृषी मेळाव्या आणि कृषी तंत्रज्ञानाची भाषणे व्याख्याने कार्यशाळा सुरू करणे दुष्काळग्रस्त आवर्षण अतिवृष्टी जलप्रलय महापौर भूकंप वादळ अशा प्रकारच्या कोणत्याही नैसर्गिक अन्य सामाजिक आपत्तीमध्ये सापडलेल्या पदग्रस्तांना सहाय्य करणे चारा छावणी चालू करणे इत्यादी.

सांस्कृतिक :-
सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करणे उदाहरणार्थ नाट्य नाटक एकांकिका गायन वादन कथ्थक मणिपुरी भरतनाट्यम लोकनृत्य कार्यक्रम यांच्या तालुका पातळी जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करणे साहित्य आणि सांस्कृतिक अभिवृद्धीचा प्रयत्न करणे साहित्य संमेलन आयोजित करणे काव्य संमेलन व कविता लेखन कार्यशाळा व्याख्याने आयोजित करणे नाट्य लेखनासाठी मार्गदर्शन शिबिरे घेणे अभिनयाचे प्रशिक्षण देणे शिबिरे घेणे नाटक आणि या विषयाची सर्व अंग आणि उपयोगाचे मार्गदर्शन प्रशिक्षण देणे विविध स्पर्धा घेणे स्पर्धेत भाग घेणे साहित्य नाट्य काव्य यांची आवड वाढीस लागावी यासाठी विविध ग्रंथ पुस्तके जमविणे सर्व प्रकारचे साहित्य नाट्यकाला चित्रकला शिल्पकला व नृत्यांची कलांचे प्रशिक्षण वर्ग शिबिरे भरविणे विविध साहित्य पुरस्कार देणे.

error: Content is protected !!