ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ, देऊळगाव

"दुरितांचे तिमिर जावो"

शिक्षणाचा प्रकाश,विद्यार्थी भविष्य घडविणारी शिक्षण संस्था

Professional portrait of an Indian man with a mustache wearing a white collared shirt against a black background.
Professional portrait of an Indian man with a mustache wearing a white collared shirt against a black background.

सौ.सोनाली घोडके
सचिवा :D.S.P.M.

श्री.तानाजी घोडके
अध्यक्ष : D.S.P.M.

देऊळगाव , ता.परंडा जि.धाराशिव ४१३५०२

नमस्कार!

सभासद बंधू-भगिनींनो, गेल्या २१ जुलै २०१५ रोजी संस्था निवडणूकीद्वारे विद्यमान कार्यकारी मंडळ निवडून आले, तेव्हांपासून आजवर सुमारे वर्षभराच्या कालावधीत नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाने मंडळाच्या सर्वांगीण विकासासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याने व शुभाशिर्वादाने उत्तम प्रकारे कामकाज चालविले आहे.

एखादी संस्था किंवा संघटना मोठी झाली, नावारुपास आली की तेथे वैचारिक वैचारिक अभिसरण सुरु होते.. कांही वेळा विचार व आचार भिन्नता जाणवू लागते. हा खरे तर काळाचा महिमाच म्हणावा लागेल. आपल्या संस्थेने आता १० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या दहा वर्षांच्या सलग वाटचालीचा, आपणा सर्वांच्या विश्वासाचा मी एक साक्षीदार आहे. संस्था स्थापना ज्यांच्या संकल्पनेतून झाली. ते दिव्यांग तानाजी घोडके यांना आलेल्या जीवनातील संघर्षातून संस्थेची स्थापना केली.


brown concrete building under starry night
brown concrete building under starry night
उत्तम शिक्षणासाठी आदर्श संस्था.

सौ.सोनाली घोडके (सचिव DSPM Maharashtra)

"

प्रिय सदस्यगण,
संस्था सचिवा या नात्याने मला सांगताना आनंद होतो कि आमच्या संस्थेने गेली अनेक वर्षापासून समाजोपयोगी अनेक उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडले. शिक्षणवृत्ती वितरण, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, दिव्यांग तपासणी शिबिरे , पूरग्रस्त नागरिकांना मदत सारख्या उपक्रमांत समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
निश्चितच काही अडचणी आल्या, परंतु सदस्यांच्या सहकार्यामुळे त्या दूर करता आल्या. आगामी वर्षात आम्ही युवकांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

सौ.सोनाली तानाजी घोडके
संस्था सचिवा ; D.S.P.M, Maharashtra

सेवा

ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शैक्षणिक सेवा

शैक्षणिक मार्गदर्शन
A teacher guiding students in a classroom filled with books and charts.
A teacher guiding students in a classroom filled with books and charts.

विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासक्रम आणि करिअर सल्ला दिला जातो.

Students engaged in a hands-on science experiment in a bright lab.
Students engaged in a hands-on science experiment in a bright lab.
A group of students participating enthusiastically in a cultural event.
A group of students participating enthusiastically in a cultural event.
प्रशिक्षण कार्यशाळा

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य विकास कार्यशाळा.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.

सांस्कृतिक कार्यक्रम